Surprise Me!

होम मिनिस्टरमध्ये महिलादिन साजरा | Aadesh Bandekar Home Minister Show Women's Day special

2021-08-24 4 Dailymotion

होम मिनिस्टर या वूमन स्पेशल शोमध्ये देखील महिला दिन अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला..या शोमध्ये प्रेक्षकांचे लाडके भावोजी अर्थात आदेश बांदेकर यांनी महिला दिनाचं औचित्य साधून माथेरान नगर परिषदेत काम करणा-या महिला स्वच्छता सेवकांचा सन्मान केलाय....पाहूयात त्याचीच एक झलक .

#lokmatcnxfilmy #AadeshBandekar #HomeMinisterShow #Women'sday
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber